Posts

Advance YouTube touch here

Advance YouTube touch here

Gifts for You from KINWAT LIVE

स्टेप 1.✅️  100 डिझाईन चा डेटा कशाप्रकारे डाउनलोड करायचा.👇 https://youtu.be/bDLe22ItXvE स्टेप 2.✅️ फॉन्ट्स कशे ऍड करायचे व त्याचा वापर 👇 https://youtu.be/aKQvReaZxUk स्टेप 3.✅️ शुभेच्छुक पट्टी कशी बनवायची https://youtu.be/mZwgWO1eSMM स्टेप 4.✅️ आपल्या 100 डिझाईन कशाप्रकारे वापरायच्या व 1-2 मिनिटात डिझाईन कशाप्रकारे बनवायची.👇 https://youtu.be/-Vn3ZJ4p-R4 ✅️ आपल्या फोटोचे बॅकग्राऊंड बदलण्यासाठी खालील व्हिडिओ पहावेत 👇 https://youtu.be/jilV8q5q3Xc https://drive.google.com/file/d/15Q7pgDrPrKc_-jdE7iBl7zVmdG3z2lEO/view?usp=drivesdk डाटा लिंक App https://play.google.com/store/apps/details?id=com.iudesk.android.photo.editor ॲप ची लिंक

Gifts for You from KINWAT LIVE Touch here

http://deepakdambalekwt.blogspot.com/2024/01/gifts-from-kinwat-live.html http://deepakdambalekwt.blogspot.com/2023/12/gift-for-you.html http://deepakdambalekwt.blogspot.com/2023/12/gift-from-kinwat-live.html http://deepakdambalekwt.blogspot.com/2023/12/dharmik-granth-touch-here.html

kinemaster touch here

kinemaster touch here

photoshop 24 Touch here

https://drive.google.com/file/d/1H_5IoFJ3mTl7pVw3xevv00MT7B9uWJg1/view?usp=drivesdk https://drive.google.com/file/d/1K313AMQnE-O8LkEl-DpKtHzuFqR85Yul/view?usp=drivesdk Photoshop 24 https://app.remini.ai /

Remini app touch here

Remini app touch here

Maharashtra Map touch here

Maharashtra Map touch here

Gift for You touch here

Gift for You touch here

shuting Star touch here

shooting star touch here

21&22 आक्टो़बर

आपल्या देशात नवरात्रौत्सवातील विविध रंग जनमानसात वेगवेगळे रंग भरुन मानवी जीवाला नव्या उत्साहात दंग करुन जातात. अशातच आकाशातही शनिवार २१ व रविवार २२ ऑक्टोबरला मृग नक्षत्रातून रंगीबेरंगी उल्कांची उधळण होणार आहे. आकाशात क्षणार्धात चमकणारी प्रकाशरेखा जिला काही लोक तारा तुटला असे म्हणतात परंतु ती उल्का असते. आकाशात रोज रात्री वेगवेगळ्या भागात कमी अधिक प्रमाणात उल्का पडत असतात, पण पृथ्वी कक्षा आणि उल्कांची कक्षा निश्चित असल्याने वर्षातील ठराविक वेळी ठराविक तारका समूहातून उल्कांचा वर्षाव अनुभवता येतो. आपल्या सूर्य कुलाचेच घटक असलेले धुमकेतू सूर्य प्रदक्षिणा पूर्ण करतांना काही वस्तूकण भ्रमण मार्गावर सोडून जातात व पृथ्वी ज्यावेळी यांच्या जवळून जातांना असे वा इतर लहानमोठ्या वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे ओढले जातात आणि वातावरणातील घर्षणामुळे पेट घेतात. याच विविधरंगी प्रकाशरेखा आपण नुसत्या डोळ्यांनी पाहता येतात. २१ व रविवार २२ ऑक्टोबरला आकाश प्रेमींनी हा नजारा अनुभवावा.

mission GAGANYAAN touch here

Mission GAGANYAAN TV-D1 Test Flight touch here

गगन यान GAGANYAAN

Image
भारताची पहिली मानवयुक्त अंतराळ मोहीम 'गगनयान' हे भारतीय अंतराळ संशोधन संस्था द्वारे २०२४ मध्ये प्रक्षेपित केले जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत, अंतराळवीरांना पृथ्वीच्या ४०० किमी कक्षेत घेऊन जाणे, त्यांना भारतीय समुद्राच्या पृष्ठभागावर उतरवणे आणि त्यांना सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणणे या यानाच्या   क्षमतेचे मूल्यांकन केले जाणार आहे. भारताच्या अंतराळ पर्यटनाच्या उद्दिष्टांच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरेल. तथापि, महिला रोबोट अंतराळवीर व्योमित्राला पुढील वर्षी (२०२४) गगनयान मोहिमेच्या पहिल्या मानव प्रक्षेपणाच्या आधी चाचणीसाठी या पाठवले जाईल. त्याचवेळी, व्योमित्र पाठवण्यापूर्वीच, गगनयान मिशनचे चाचणी वाहन विकास उड्डाण इसरो लाँच करणार आहे. टीव्ही-डी १ २१ ऑक्टोबर रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून , इस्त्रो द्वारे प्रक्षेपित केले जाईल. हे क्रू-मॉड्युल गगनयान मोहिमेदरम्यान की अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाईल. डॉ. जितेंदन सिंह म्हणाले की, या चाचणी अंतर्गत, एक क्रू मॉड्यूल बाह्य अवकाशात प्रक्षेपित केले जाईल आणि ते पृथ्वीवर परत आणले जाईल आणि बंगालच्या उपसागरात टचडाउन केल्य...

15 October

15 ऑक्टोबर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा निचपुर तालुका किनवट जिल्हा नांदेड https://rb.gy/urkh7 https://rb.gy/d7arr जागतिक हात धुवा दिन🙌🫶🤲🤝🤜🤛🤲🫱🫲 https://rb.gy/59zks वाचन प्रेरणा दिन✍️📒📚📕📙📚🖋️🖊️🖌️✒️📝 https://rb.gy/hmmkx 15 ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन व जागतिक हात धुवा दिन: https://www.youtube.com/playlist?list=PLyiFwAFXrdmswdiPSk_DWphHRBlaQ393E📝✍️✋✋🤚🤚🫱🫱🤲🤲🔊🎼https://youtu.be/u7QJkIViOho?si=q7jP5Ga1rx-aGG_Q https://deepakdambalekwt.blogspot.com / https://youtube.com/@kinwatlive?si=ff4wG7X68GreS0ZT

भारतीय वायुसेना दिवस प्रश्नमंजुषा touch here

भारतीय वायुसेना दिवस touch here

आयुष्यमान भारत कार्डtouch here

आयुष्यमान भारत कार्ड touch here

Greatest NASA touch here

Image
Greatest NASA touch here

Oserisk-Resk

Image
अमेरिकेची अंतराळ संस्था 'नासा'चे ओसिरिस-रेक्स अंतराळयान पृथ्वीवर आज एक अद्भुत गिफ्ट पाठविणार आहे. पृथ्वीवर बेन्नू या लघुग्रहाचे नमुने असलेले कॅप्सूल पाठवले जाईल. शास्त्रज्ञ या गिफ्टची वाट पाहत आहेत, पृथ्वीवर येणारा हा पहिला मोठा लघुग्रह नमुना असेल. ओसिरिस-रेक्स हे यान २०१६ मध्ये प्रक्षेपित करण्यात आले होते. हे यान स्वतः पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करणार नाही, तर कॅप्सूलला पूर्वनिर्धारित स्थानावर अचूक मार्गाने 'ड्रॉप' करेल. कॅप्सूल अचूक मार्ग व योग्य वेगाने उतरणे आवश्यक आहे.या मोहिमेचे संपूर्ण नाव, ओरिजिन्स स्पेक्ट्रल इंटरप्रिटेशन, रिसोर्स आयडेंटिफिकेशन, सिक्युरिटी रिगोलिख एक्सप्लोरर (ओसिरिस-रेक्स) आहे. मोहिमेतील महत्त्वाचे आहेत कारण बेन्नूसारखे लघुग्रह 'टाइम कॅप्सूल' म्हणून काम करू शकतात. नमुने शास्त्रज्ञांना सूर्यमालेची उत्पत्ती आणि उत्क्रांतीबद्दल अधिक माहिती मिळविण्यात, तसेच लघुग्रहांच्या निर्मितीबद्दलचा अभ्यास वाढविण्यास मदत करू शकतात. कधी आणि कुठे उतरणार 'टाइम कॅप्सूल'? भारतीय वेळेनुसार, रविवारी रात्री ८.२५ वाजता उटाहमधील एका वाळवंटात हे कॅप्सूल उतर...