Posts

Showing posts from September, 2023

Greatest NASA touch here

Image
Greatest NASA touch here

Oserisk-Resk

Image
अमेरिकेची अंतराळ संस्था 'नासा'चे ओसिरिस-रेक्स अंतराळयान पृथ्वीवर आज एक अद्भुत गिफ्ट पाठविणार आहे. पृथ्वीवर बेन्नू या लघुग्रहाचे नमुने असलेले कॅप्सूल पाठवले जाईल. शास्त्रज्ञ या गिफ्टची वाट पाहत आहेत, पृथ्वीवर येणारा हा पहिला मोठा लघुग्रह नमुना असेल. ओसिरिस-रेक्स हे यान २०१६ मध्ये प्रक्षेपित करण्यात आले होते. हे यान स्वतः पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करणार नाही, तर कॅप्सूलला पूर्वनिर्धारित स्थानावर अचूक मार्गाने 'ड्रॉप' करेल. कॅप्सूल अचूक मार्ग व योग्य वेगाने उतरणे आवश्यक आहे.या मोहिमेचे संपूर्ण नाव, ओरिजिन्स स्पेक्ट्रल इंटरप्रिटेशन, रिसोर्स आयडेंटिफिकेशन, सिक्युरिटी रिगोलिख एक्सप्लोरर (ओसिरिस-रेक्स) आहे. मोहिमेतील महत्त्वाचे आहेत कारण बेन्नूसारखे लघुग्रह 'टाइम कॅप्सूल' म्हणून काम करू शकतात. नमुने शास्त्रज्ञांना सूर्यमालेची उत्पत्ती आणि उत्क्रांतीबद्दल अधिक माहिती मिळविण्यात, तसेच लघुग्रहांच्या निर्मितीबद्दलचा अभ्यास वाढविण्यास मदत करू शकतात. कधी आणि कुठे उतरणार 'टाइम कॅप्सूल'? भारतीय वेळेनुसार, रविवारी रात्री ८.२५ वाजता उटाहमधील एका वाळवंटात हे कॅप्सूल उतर...

नेपच्यून १९ सप्टेंबर

Image
आपल्या सूर्यमालेतील सर्वात शेवटचा ग्रह नेपच्यून हा १९ सप्टेंबर रोजी पृथ्वीच्या जवळ येणार आहे. या दिवशी हा ग्रह अगदी सूर्यासमोर राहिल. याला खगोल शास्त्रात प्रतियूती असे म्हणतात. प्रतियूती काळात पृथ्वीपासून ग्रहाचे अंतर सरासरी कमी असते. या काळात पृथ्वीवरून ग्रहाचे निरीक्षण अगदी चांगल्या प्रकारे करता येते. सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी नेपच्यूनला १६५ वर्ष लागतात. व स्वतःभोवती एक फेरी तो १६ तासात पूर्ण करतो. या ग्रहाचा शोध १३ सप्टेंबर १८४६ मध्ये जर्मन वैज्ञानिक गॅले आणि लव्हेरिया यांनी लावला. या ग्रहाला १३ चंद्र आहे. या ग्रहाच्या वातावरणात मिथेन असल्याने हा ग्रह निळा दिसतो. या ग्रहाचा व्यास ४८,६०० कि.मी. आहे. या ग्रहाच्या पृष्ठभागाचे तापमान उणे २१४ अंश सेल्सीयस आहे. २४ ऑगस्ट १९८९ रोजी व्हायेजर - २ हे मानवरहित यान नेपच्यून जवळून गेले होते. सूर्यापासून या ग्रहाचे अंतर ४५२ कोटी किमी आहे. किंवा ३०.१ खगोलीय एकक आहे. या खगोलीय घटनेचा मानवी जीवनावर कोणताही वाईट परिणाम होणार नाही. दुर्बिनीतून या ग्रहाचे निरीक्षण केले असता. फिक्कट निळ्या रंगाचा हा ग्रह दिसतो. १९ सप्टेंबर रोजी हा ग्रह सायंकाळ...

मराठवाडा गौरव दिन touch here

Image
मराठवाडा गौरव दिनtouch here

class 9 to 10 करियर मार्गदर्शनtouch here

Image
करिअर मार्गदर्शनtouch here

मिशन समुद्र यान

समुद्रयान मोहीम ही एक भारतीय अंतराळ मोहीम आहे, जी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) द्वारे संचालित केली जाते. हे भारताचे पहिले मानवयुक्त अंतराळ यान आहे, जे 2024 मध्ये प्रक्षेपित केले जाईल. समुद्रयान मोहिमेत तीन अंतराळवीर असतील, ज्यांना 30 दिवस अंतराळात राहण्याचे प्रशिक्षण दिले जाईल. अंतराळवीर अंतराळात विविध प्रयोग करणार आहेत, ज्यामध्ये वातावरणाचा अभ्यास, अंतराळातील जीवसृष्टीचा आधार, अवकाशातील तंत्रज्ञानाचा विकास यांचा समावेश आहे. भारताच्या अंतराळ कार्यक्रमासाठी समुद्रयान मोहीम ही एक महत्त्वपूर्ण उपलब्धी असेल. यामुळे भारत अंतराळातील प्रमुख खेळाडू म्हणून प्रस्थापित होईल. समुद्रयान मोहिमेचे टप्पे पुढीलप्रमाणे आहेत.      *टप्पा 1:* हा टप्पा 2022 मध्ये सुरू होईल आणि त्यात अंतराळ यानाचा विकास आणि चाचणी समाविष्ट असेल.      *टप्पा 2* : हा टप्पा 2023 मध्ये सुरू होईल आणि त्यात अंतराळवीरांचे प्रशिक्षण आणि अंतराळ यानाच्या प्रक्षेपणाची तयारी समाविष्ट असेल. टप्पा 3: हा टप्पा 2024 मध्ये सुरू होईल आणि त्यात अंतराळवीर अंतराळात राहून प्रयोग करतील. समुद्रयान मोहिमेतील काही प...